मनःपूर्वक धन्यवाद, रसिक श्रोते हो.
- Dec 4, 2021
- 1 min read
Updated: Aug 25, 2023

रसिक हो,
मराठी तरंग https://marathitarang.com या वेबसाईटला अल्पावधीत आपण सर्वांनी इतकं छान आपलंस केलंत याबद्दल आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार. आज अखेर, या आमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या सन्माननीय अतिथीची संख्या एक लाखाच्याही वर पोचली आहे. आपल्या अशा भरभरून मिळालेल्या प्रोत्साहनाने नवं काही करायला व कार्यक्रमांचा दर्जा चांगला ठेवायला मोठा हुरूप येतो.
आपल्या सूचना किंवा अभिप्राय जरूर आम्हाला कळवा. आपण व्हाट्सअप क्रमांक +९१ ७०२० ५१५२ ४६ या फोन क्रमांकावर किंवा san.marathitarang@gmail.com या इमेल वर जरूर संपर्क करू शकता.
आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आनंदी व निरोगी रहा.
आपलाच मित्र,
किशोर कुलकर्णी
रेडिओ मराठी तरंग
Comments