top of page
Search

रेडिओ मराठी तरंग आता युट्यूबवर ही...

  • Feb 25, 2024
  • 1 min read

ree

रसिक श्रोते हो नमस्ते,

रेडिओ मराठी तरंगचे काही कार्यक्रम उदाहरणार्थ माहितीपर मुलाखती, बातचीत, कवितावाचन व गप्पा गोष्टी असलेले कार्यक्रम आता युट्युब वर उपलब्ध झाले आहेत व आणखी ही सतत उपलब्ध होत रहाणार आहेत.

@RADIOMARATHITARANG या यूट्यूब हॅन्डलवर आपण आमच्या या चॅनेलला भेट देऊन उपलब्ध असलेले सर्व कार्यक्रम जरूर पाहू शकता.


आमचं हे चॅनेल आपण जरूर लाईक, सबस्क्राईब व शेअर करावं ही विनंती.

 
 
 

Recent Posts

See All
दिवाळीनंतरचे बदल

रसिक श्रोते हो नमस्कार. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी रेडिओ तरंग च्या काही कार्यक्रमांच्यामध्ये दिवाळीनंतर काही बदल होताहेत. मुख्य...

 
 
 

Comments


Radio Marathi Tarang

Kishor Kulkarni, Miraj, Phone 7020 5152 46.

Email - san.marathitarang.com

​©2025 by Marathi Tarang

bottom of page