top of page



११ मे - जागतिक मातृदिन
रेडिओ मराठी तरंग - मराठी गाणी मराठी मनोरंजन.
01/01/2023
रविवारचे काही कार्यक्रम
-
सकाळी ८.३० वाजता :
-
जागतिक मातृदिनानिमित्त विशेष कार्यक्रम - आई
-
लेखन आणि निवेदन - दादाभाऊ यशवंत तांबे
-
-
दुपारी ४.३० वाजता : साहित्य सौरभ :
-
आजच्या जागतिक मातृदिनानिमित्त
-
आई
-
लेखक - प्राचार्य प्रशांत पाटील 9511859939
-
अभिवाचन - दत्ता सरदेशमुख 8329730186
-
रात्री ९.०० वाजता :
-
-
नेहमीच ऐकण्यासारखं

आकाशवाणीचे स्वेच्छानिवृत्त निवेदक दत्ता सरदेशमुख यांचे सदाबहार ऑडिओ नेहमीच ऐकण्यासाठी त्यांच्या ऐकण्यासारखं या YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या.
त्यांचं हे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आपला अभिप्रायही सायंकाळी ५ ते ८ यावेळेत कृपया त्यांना जरूर कळवा.
-
दत्ता सरदेशमुख - संपर्क क्र. 83297 30186

ADVT
वेळ | कार्यक्रम (भारतीय वेळेनुसार) |
---|---|
05.00 | भक्तितरंग - भक्तीगीते आणि भजन |
06.55 | चिंतन - दैनंदिन सुविचार |
07.00 | आरत्या आणि स्तोत्रे |
08.00 | मनाचे श्लोक, प्रवचन व दासबोध वाचन |
08.30 | विशेष कार्यक्रम / चित्रपटगीते |
09.30 | नाट्यतरंग - मराठी नाट्यगीते |
10.00 | चित्रतरंग - मराठी चित्रपटगीते |
13.00 | वाद्यतरंग - मराठी आणि हिंदी गाणी |
14.00 | भावतरंग - मराठी भावगीते |
15.30 | लोकतरंग - लोकगीते आणि लावण्या |
16.30 | साहित्य सौरभ - कथा, लेख, कविता वाचन |
17.00 | शास्त्रीय संगीत - गायन आणि वादन |
18.30 | बालतरंग - बालमित्रांसाठी कार्यक्रम |
19.00 | संस्कारपाठ व रामरक्षा |
20.00 | मनाचे श्लोक, प्रवचन व दासबोध वाचन |
21.00 | विशेष कार्यक्रम |
22.00 | हिंदी कार्यक्रम - हिंदी चित्रपट गीते |
.png)
माहितीपर निवेदन
मराठी तरंग हा रेडिओ प्रामुख्यानं मराठी गाणी आणि मराठी कार्यक्रम प्रसारीत करणारा आणि काही मर्यादीत वेळेसाठी हिंदी गाणी प्रसारीत करणारा वेब किंवा इंटरनेट रेडिओ आहे. कोणत्याही जाहिरातींच्या शिवाय, प्रायोजकांच्या शिवाय तसेच व्यवसाय किंवा व्यापार म्हणून किंवा कोणत्याही आर्थिक लाभासाठी नाही तर केवळ मराठी गाणी व मराठी कार्यक्रम जगभरातील श्रोत्यांना मनोरंजन म्हणून ऐकता यावेत म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे.
या रेडिओ वरून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमातील संगीतरचना, गायन, गाणी, कथा कथन, कविता वगैरे सर्व संबंधीत कलाकारांच्या, संगीतकारांच्या, लेखक, कवी, गीतकार आणि निर्मात्यांच्या मालकीच्या असून त्या केवळ श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी वापरलेल्या आहेत. त्या कोणत्याही व्यापारी हेतूने अथवा व्यावसायिक लाभासाठी कोणत्याही प्रकारे वापरल्या जात नाहीत अथवा वापरलेल्या नाहीत अथवा वापरल्या जाणार नाहीत.
रेडिओ मराठी तरंग हा सर्व मराठी कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो. गायन, वादन, निवेदन, कथाकथन, कवितावाचन, नाट्य-अभिवाचन, भजन, कीर्तन, लोककला वगैरे विविध कला प्रकारातून आपली कला सादर करणारे कलाकार त्यांच्या कार्यक्रमाकरीता मुक्तपणे आमच्याशी संपर्क करू शकतात.
-
व्हॉट्'सअप मेसेज, फोन (सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच कृपया) किंवा ई-मेल पाठवून आपण माझ्याशी जरूर संपर्क करू शकता.
-
किशोर कुलकर्णी, फोन क्रमांक ७०२० ५१५२ ४६.
-
ई-मेल san.marathitarang@gmail.com
-
रेडिओ मराठी तरंगचे कार्यक्रम ऐकण्यासाठी नवं ॲन्ड्रॉईड ॲप -
-
मराठी रेडिओ हे नवं ॲन्ड्रॉईड ॲप आता आपल्या वापरासाठी उपलब्ध आहे. खालील डाऊनलोड या बटणावर क्लिक करून किंवा बाजूचा QR Code स्कॅन करून आपण आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप थेट इन्स्टॉल करून वापर आणि शेअरही करू शकता.
-
आमचे काही कार्यक्रम आता आपण आमच्या रेडिओ मराठी तरंग युट्यूब चॅनेलवर सुद्धा ऐकू शकता. आमचं हे चॅनेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.

ADVT
'रेझिन आर्ट'मुळं आता आपणांला हव्यातशा भेटवस्तु देता येतील. वाढदिवसापासून ते विवाहापर्यंतच्या सोनेरी आठवणी जपता येतील.
रेझिनमधल्या उत्तम आणि दर्जेदार कलाकृती अगदी माफक दरात बनवून दिल्या जातील.
-
माहितीसाठी जरूर संपर्क करा - 97653 40988.
-
आमच्या @kalaansh_ या इन्स्टाग्रॅम पेजला जरूर भेट द्या.
bottom of page