top of page

जाहिरातींबाबतचे निवेदन

 

  • वाचकांच्या माहितीसाठी

      व्यावसायीक, उत्पादनकर्ते व सेवा पुरवठादार अथवा जाहिरातदार यांनी दिलेल्या माहितीनुसार ती जाहिरात या वेबसाईटवर प्रसिद्ध होत असते. त्यातील माहितीची व सेवेची किंवा लाभाची पडताळणी ही उपभोगकर्त्यांनी किंवा इच्छूक वापरकर्त्यांनी परस्पर आपापल्या जबाबदारीवर करायची आहे. जाहिरातीमध्ये नमूद तपशील किंवा माहितीबद्दल, सेवेतील त्रृटी, कमतरता किंवा अन्यप्रकारे असमाधानकारक सेवेबद्दल, उत्पादनाच्या दर्जाबाबत ही वेबसाईट कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

  • जाहिरातदारांच्या माहितीसाठी​

    या वेबसाईटवर आपली जाहिरात ही आपण दिलेल्या माहितीनुसार व छायाचित्रानुसार प्रसिद्ध करण्यात येते. त्यातील तपशीलामध्ये अचूकता व खरेपणा राखण्यायाची सर्व जबाबदारी ही संबंधीत जाहिरातदार, सेवा पुरवठादार, उत्पादनकर्ते व व्यवसायकर्ते यांच्यावर आहे. त्याबाबतच्या तक्रारी वगैरेंचे निराकरण हे संबंधीत जाहिरातदारांनी व सेवादात्यांनी करण्याचे आहे.

Image by Samsung Memory

Radio Marathi Tarang

Kishor Kulkarni, Miraj, Phone 7020 5152 46.

Email - san.marathitarang.com

​©2025 by Marathi Tarang

bottom of page