top of page

रेडिओ मराठी आणि हिंदी तरंग - गाणी, मनोरंजन, बातम्या आणि माहिती 24X7

वेळ
मराठी तरंगचे कार्यक्रम (भारतीय वेळ)
19.00
मराठी बातम्या
19.10
संस्कारपाठ व रामरक्षा
20.00
मनाचे श्लोक, प्रवचन व दासबोध वाचन
21.00
विशेष कार्यक्रम
22.00
हिंदी कार्यक्रम प्रसारण

नेहमीच ऐकण्यासारखं

Aaikanyasarakhe_Logo

​आकाशवाणीचे स्वेच्छानिवृत्त निवेदक
दत्ता सरदेशमुख यांचे सदाबहार ऑडिओ नेहमीच ऐकण्यासाठी त्यांच्या ऐकण्यासारखं या YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या.

त्यांचं हे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आपला अभिप्रायही (कृपया सायंकाळी ५ ते ८ यावेळेत) त्यांना जरूर कळवा. 

नम्र निवेदन​

  • रेडिओ मराठी तरंग हा सर्व मराठी कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो. गायन, वादन, निवेदन, कथाकथन, कवितावाचन, नाट्य-अभिवाचन, भजन, कीर्तन, लोककला वगैरे विविध कला प्रकारातून आपली कला सादर करणारे कलाकार त्यांच्या कार्यक्रमाकरीता मुक्तपणे आमच्याशी संपर्क करू शकतात.

  • व्हॉट्'सअप मेसेज, फोन (सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच कृपया) किंवा ई-मेल पाठवून आपण माझ्याशी जरूर संपर्क करू शकता.

  • किशोर कुलकर्णी, फोन क्रमांक ७०२० ५१५२ ४६. 

  • ई-मेल san.marathitarang@gmail.com

  • ​रेडिओ मराठी तरंगचे कार्यक्रम ऐकण्यासाठी ​नवं ॲन्ड्रॉईड ॲप

  • मराठी रेडिओ हे ॲन्ड्रॉईड ॲप आपल्या मोबाईल फोनमध्ये घेण्यासाठी QR Code स्कॅन करा किंवा ॲप डाऊनलोड हे बटण क्लिक करा.

​

 

MT_APP_QR

Radio Marathi Tarang

Kishor Kulkarni, Miraj, Phone 7020 5152 46.

Email - san.marathitarang.com

​

​©2026 by Marathi Tarang

bottom of page