top of page


01/01/2023
रेडिओ मराठी आणि हिंदी तरंग - गाणी, मनोरंजन, बातम्या आणि माहिती 24X7
वेळ | मराठी तरंगचे कार्यक्रम (भारतीय वेळ) |
|---|---|
05.00 | भक्तितरंग - भक्तीगीते आणि भजन |
06.55 | चिंतन - दैनंदिन सुविचार |
07.00 | आरत्या आणि स्तोत्रे |
07.10 | मराठी बातम्या |
07.50 | मनाचे श्लोक, प्रवचन व दासबोध वाचन |
08.30 | मराठी बातम्या |
08.45 | विशेष कार्यक्रम |
09.30 | नाट्यतरंग - मराठी नाट्यगीते |
10.00 | चित्रतरंग - मराठी चित्रपटगीते |
13.00 | वाद्यतरंग - मराठी आणि हिंदी गाणी |
13.30 | मराठी बातम्या |
14.00 | भावतरंग - मराठी भावगीते |
15.30 | लोकतरंग - लोकगीते आणि लावण्या |
16.30 | साहित्य सौरभ - कथा, लेख, कविता वाचन |
17.00 | शास्त्रीय संगीत - गायन आणि वादन |
18.30 | बालतरंग - बालमित्रांसाठी कार्यक्रम |
नेहमीच ऐकण्यासारखं

आकाशवाणीचे स्वेच्छानिवृत्त निवेदक
दत्ता सरदेशमुख यांचे सदाबहार ऑडिओ नेहमीच ऐकण्यासाठी त्यांच्या ऐकण्यासारखं या YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या.
त्यांचं हे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आपला अभिप्रायही (कृपया सायंकाळी ५ ते ८ यावेळेत) त्यांना जरूर कळवा.
-
दत्ता सरदेशमुख - संपर्क क्र. 83 29 73 01 86.
नम्र निवेदन
-
रेडिओ मराठी तरंग हा सर्व मराठी कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो. गायन, वादन, निवेदन, कथाकथन, कवितावाचन, नाट्य-अभिवाचन, भजन, कीर्तन, लोककला वगैरे विविध कला प्रकारातून आपली कला सादर करणारे कलाकार त्यांच्या कार्यक्रमाकरीता मुक्तपणे आमच्याशी संपर्क करू शकतात.
-
व्हॉट्'सअप मेसेज, फोन (सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच कृपया) किंवा ई-मेल पाठवून आपण माझ्याशी जरूर संपर्क करू शकता.
-
किशोर कुलकर्णी, फोन क्रमांक ७०२० ५१५२ ४६.
-
रेडिओ मराठी तरंगचे कार्यक्रम ऐकण्यासाठी नवं ॲन्ड्रॉईड ॲप
-
मराठी रेडिओ हे ॲन्ड्रॉईड ॲप आपल्या मोबाईल फोनमध्ये घेण्यासाठी QR Code स्कॅन करा किंवा ॲप डाऊनलोड हे बटण क्लिक करा.

bottom of page